Kaali Bindi Lyrics – Sanju Rathod | Akriti Negi
Kaali Bindi Lyrics - Sanju Rathod
लगान टिकली काळी काळी ए हिरो, कत तू चाली खेते मजारी की पाणी नजारी, खरोखर केद काही जपा.
रात उजागरी, नवी बिलागिनी, वेगळी चुपगली म्हातार लानी, मारो साजन आखिवरान, तो देखरी देखरी देखरी.
छन छन नन, पैंजण, चांदीचा कमर बंद खणखण, नन, बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लाहुनी केसात गजरा पांढराणी शुभ्र, दिसते, इतके सुंदर कोणीही होईन दंग.
काळी बिंदी काळी कुर्ती, घालून आली ती बोलली, अहो भेटाना, नदीच्या काठीशी.
हो आली ती माझ्या पाठी पाठीशी,, बोलली अहो भेटाना, नदीच्या काठीशी.
तुमच्या समोर आली की काही सुचत नाही वाय वाय, धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय, तुम्हीच माझे आहो, होणार का हो, बोलू बोलू वाटते पण.
नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी, काळी बिंदी काळी कुर्ती, घालून आलीसी, परी आणि अप्सरा झाला प्यारीची.
हले हले आली ती माझ्या पाठी पाठीशी, बोलली हो भेटा ना तुझ्या पाठीशी.
हो जब मेरी बंदी लगाती बिंदी, फिर क्या परी क्या अप्सरा, पहले जो कुर्ती का काली काली, चांद मी शर्मा शर्मिला.
वाय तू शाय शाय शाय, मी सोनी वाय वाय वाय, गडी घडी बोलत बसते, अहो तुम्ही जेवलात काय.
अहो तुम्ही जेवलात काय, सांगा जेवलात काय.
जेव्हा ती लावते गंधक, आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस, बनवते मला ती बंधक, एका सेकंदात होतो मी स्पीचलेस.
मराठी पोरगी संस्कृती जपते, एकाची फोर्सच रमते, 10 सोबत पुरण पण जमते, लाजाळू इतकी, बघूनच लपते.
काय ती चालली, काय ती लचक, फोटो काढतो बोलते खचक, काळी बिंदी, काळी कुर्ती, तिकी मिरची हाय ती खचक.
खुंका तिचा वायरल ती वेल ब्युटीफुल, चांदण्यापण वाटे तिच्या पायाची धूळ, करतो तुला इमॅजिन तू जास्मिन, मी याला दिन ड्रीमी ड्रीमी वाटतंय, तू चोरी केलास दिल.
रूप तिचं पाहण्यासाठी गर्दी झाली, की दर्दी हो तुम्ही माझी हमदर्दी झाली ती.
आले आले, आली ती माझ्या पाठी पाठीशी, बोलली अहो भेटाना, नदीच्या काठीशी, काळी बिंदी, काळी कुस्ती घालून आलीसी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी.
Kaali Bindi Song Info:
Song: | Kaali Bindi |
Singer(s): | Sanju Rathod |
Musician(s): | G-Spark |
Lyricist(s): | Sanju Rathod |
Cast: | Akriti Negi, Sanju Rathod |
Label(©): | Sanju Rathod |